UP Home Guard Bharti 2025: उत्तर प्रदेशात होमगार्डसाठी 44,000 पदांची मेगा भरती; येथून करा अर्ज

UP Home Guard Bharti 2025 Notification मित्रांनो जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तर उत्तर प्रदेश मध्ये तब्बल 44,000 होम गार्ड पदांसाठी UP Home Guard Bharti 2025 ही भरती होणार आहे. आणि यासाठी पूर्ण भरतामधून पुरुष व महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, … Continue reading UP Home Guard Bharti 2025: उत्तर प्रदेशात होमगार्डसाठी 44,000 पदांची मेगा भरती; येथून करा अर्ज