आमच्या नोकरी मार्ग (Naukrimarg.com) वेबसाइटची सर्व सूचना, माहिती व इतर सामग्री ही फक्त सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि ते पूर्णपणे व्यक्तींच्या अभ्यासावर आधारित आहे. हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा परिपूर्ण सल्ला नाहीये. त्यामुळे तुम्ही या सुचनेला किंवा महितील पूर्णपणे कायदेशीर किंवा व्यवसाईक सल्ला मानू नका.
तुम्हाला वेबसाइटवर दिलेल्या सर्व सामग्री किंवा लिंक्स फक्त वापरकर्त्यांच्या सुविधेसाठी दिलेल्या आहेत. त्याचा दृष्टिकोण किंवा त्यांचे आकलन आमच्या वेबसाइट किंवा त्यांच्या संरक्षणात नसतात, त्यामुळे आम्ही त्यासाठी जबाबदार नसतो. याच्यामधून जर तुमची कसल्याही प्रकारची हानी किंवा काही नुकसान झाले तर त्याला देखील आम्ही जबाबदार नाही. त्यासाठी तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदरीने घ्या.
जर तुम्ही आमच्या वेबसाइट आणि सेवांचा वापर करताय तर पुढील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा :
आमच्या वेबसाइटवर दीलेली सूचना, सामग्री, किंवा सेवा विनामूल्य वापरली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे, वाचकांनी किंवा वापरकर्त्यांनी कोणत्याही तथ्यासाठी तपासणी घेतली पाहिजे. आणि जर तुम्ही आमच्या वेबसाइट वरील कोणतीही सामग्री इतर व्यवसाईक वापरासाठी घेणार असाल आणि त्याचा वापर करणार असाल तर आमच्याशी संपर्क करा. जेणेकरून आम्ही तुम्हाला परवानगी देण्यासाठी आनंदी असू.