NMMC Bharti Hall Ticket 2025: नवी मुंबई महापालिकेच्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र या दिवशी
NMMC Bharti Hall Ticket 2025 Download NMMC Bharti Hall Ticket 2025: मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेच्या ऑनलाइन परीक्षांचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. 01 जुलै 2025 रोजी परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 668 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि या पदांसाठीची परीक्षा ही … Read more