District Hospital Solapur Bharti 2025 Notification

जिल्हा रुग्णालय सोलापूर भरती मध्ये पदे भरण्यासाठी District Hospital Solapur Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र मधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही District Hospital Solapur Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
⚠️ महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे माहिती व्यवस्थित पहा.
जिल्हा रुग्णालय सोलापूर भरती 2025
भरतीचे नाव : जिल्हा रुग्णालय सोलापूर भरती 2025.
विभाग : ही भरती जिल्हा रुग्णालय सोलापूर अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सोलापूर (Jobs in Solapur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा :
Janakalyan Sahakari Bank Mumbai Bharti 2025: जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड मध्ये भरती!
NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती!
District Hospital Solapur Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे :
- Anaesthesiologist
- Gynaecologist
- Paediatrician
- Physiologist
- Osteopathologist
- Medical Officer (MBBS/ BAMS)
District Hospital Solapur Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : MBBS/ BAMS/ Postgraduate, Degree / Diploma असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
District Hospital Solapur Bharti 2025 Salary
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.
District Hospital Solapur Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
District Hospital Solapur Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत.
District Hospital Solapur Bharti 2025 New Update

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही District Hospital Solapur Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर / आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर कार्यालय. येथे अर्ज सादर करायचा आहे.
District Hospital Solapur Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा 1 येथे क्लिक करा 2 |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
District Hospital Solapur Bharti 2025 Recruitment 2025
टीप :
जिल्हा रुग्णालय सोलापूर भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!