Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025 Notification

मित्रांनो श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नाशिक मध्ये नवीन पदांसाठी Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 11 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला नाशिक मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नाशिक या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
Vishwasrao Ransing College Bharti 2025: विश्वासराव रणसिंग कॉलेज पुणे मध्ये पदांची भरती!
MAHAPREIT Bharti 2025: महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मध्ये नवीन भरती!
Kopargaon Taluka Education Society Bharti 2025: कोपरगांव तालुका एजुकेशन सोसायटी मध्ये नवीन भरती!
श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नाशिक भरती 2025
पदाचे नाव : पदाचे नावे स्टाफ नर्स, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक हे आहेत.
एकूण पदे : या भरतीद्वारे 34 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : Staff Nurse: GNM or B.Sc. Nursing असणे आवश्यक आहे. बाकीच्या पदाची शैक्षणिक पात्रता ही खाली दिलेल्या अधिकृत पीडिएफ जाहिरात पहा
Age Limit For Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025

वयोमर्यादा : वयाची अट नमूद केलेली नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडिएफ चेक करा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत पीडिएफ जाहिरात पहा.
Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीनुसार निवड करण्यात येणार आहे
थेट मुलाखतीची तारीख : 11 जून 2025 या तारखेला तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे आहे
मुलाखतीचा पत्ता : श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था नाशिक, संचलित/श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, कमल नगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक.-422003. या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे.
मित्रांनो आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.
Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
11 जून 2025 ही मुलाखतीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नाशिक भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.