Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Notification
नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदे भरण्यासाठी Nashik Mahanagarpalika Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025 आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
नाशिक महानगरपालिका भरती 2025
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक. | 73 पदे |
एकूण रिक्त जागा : एकूण 73 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
वेतन : दरमहा रु. 35,000/- ते रु. 45,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.
महत्वाच्या अपडेट :
जलसंधारण विभागात 8667 पदे मंजूर! या दिवसापासून भरतीला सुरुवात; Jalsandharan Vibhag Bharti 2025
ICF Bharti 2025: भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 पदांची भरती सुरू!
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Educational Qualification
शैक्षणीक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पथक प्रमुख: लष्करात मानद लेफ्टनंट/मानद कॅप्टन किंवा/ सुभेदार मेजर किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावर निवृत्त.
- विभागीय पथक प्रमुख: सैन्यात सुभेदार / नायब सुभेदार पदांवरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरुन निवृत्त.
- सुरक्षा सहाय्यक: सैन्यात सिपाई/नायक / हवालदार या पदांवरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरुन निवृत्त.
Age Limit for Nashik Mahanagarpalika Bharti 2025
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 58 वर्षापर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
नोकरीचे ठिकाण : नाशिक.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे, इच्छुक आ णि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dmc_e@nmc.gov.in
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Click Here |
आधिकृत वेबसाइट | Click Here |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For Nashik Mahanagarpalika Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :