Sassoon Hospital Pune Bharti 2025 Notification
मित्रांनो ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे गट-ड (वर्ग-4) समकक्ष च्या 354 पदांसाठी Sassoon Hospital Pune Bharti 2025 ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना 15 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल.
भरतीची परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाईल, ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असे विषय असतील. पुढे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ती वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
ससून रुग्णालय पुणे भरती 2025
पदाचे नाव & तपशील: या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | गॅस प्लँट ऑपरेटर | 1 |
2 | भांडार सेवक | 1 |
3 | प्रयोगशाळा परिचर | 1 |
4 | दवाखाना सेवक | 4 |
5 | संदेशवाहक | 2 |
6 | बटलर | 4 |
7 | माळी | 3 |
8 | प्रयोगशाळा सहायक | 8 |
9 | स्वयंपाकी सेवक | 8 |
10 | नाविक | 8 |
11 | सहाय्यक स्वयंपाकी | 9 |
12 | हमाल | 13 |
13 | रुग्णपटवाहक | 10 |
14 | हार्टिकल्चर वर्कर | 15 |
15 | शिपाई | 2 |
16 | स्वच्छता करी | 23 |
17 | चतुर्थश्रेणी सेवक | 36 |
18 | आया | 38 |
19 | कक्ष सेवक | 168 |
एकूण पदे : 354 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Sassoon Hospital Pune Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
- गॅस प्लँट ऑपरेटर (Gas Plant Operator) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) उत्तीर्ण असावी.
- भांडार सेवक (Bhandar Sevak) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) उत्तीर्ण असावी.
- दवाखाना सेवक (Dispensary Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- संदेशवाहक (Sandeshvahak) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- बटलर (Butler) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- माळी (Mali) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, उद्यानविद्या प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- प्रयोगशाळा सेवक (Lab Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) उत्तीर्ण असावी.
- स्वयंपाकी सेवक (Kitchen Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, स्वयंपाक विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- नाविक (Barber) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, नाई विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- सहाय्यक स्वयंपाकी (Cook Assistant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, स्वयंपाक विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- हमाल (Hamal) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- रुग्णपटवाहक (Rugnapatvahak) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- एक्स-रे सेवक (X-Ray Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी, क्ष-किरण विषयक प्रशिक्षण किंवा अनुभव असावा.
- शिपाई (Peon) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- पहारेकरी (Watchman) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- चतुर्थश्रेणी सेवक (Class-4 Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
- आया (Aya) – दररोज उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभव असावा.
- कक्ष सेवक (Word Servant) – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावी.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी खुल्या प्रवर्ग 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Sassoon Hospital Pune Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 15,000 – 47,600 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
निवड प्रक्रिया :
- भरती स्पर्धा परिक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेतली जाईल.
- परिक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी यांचा समावेश असेल.
- निवड यादी तयार करण्यासाठी किमान 45% गुण आवश्यक.
- मुलाखत घेतली जाणार नाही.
- अंतिम निवड सूची शासनाच्या नियमांनुसार जाहीर केली जाईल.
Sassoon Hospital Pune Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग रु. 1000/-, राखीव प्रवर्ग रु. 900/- (माजी सैनिकांना शुल्क नाही).
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.
Sassoon Hospital Pune Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For Sassoon Hospital Pune Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे.
टीप :
Sassoon Hospital Pune Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न: