IRCTC Bharti 2025 Notification
जर तुम्हाला मुंबई मध्ये नोकरी हवी असेल तर ही संधीय आजिबात सोडू नका. कारण IRCTC Mumbai मध्ये विविध पदे भरण्यासाठी IRCTC Bharti 2025 या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड भरती 2025
भरतीचा विभाग : Indian Railway Catering and Tourism Corporation Bharti 2025 ही भरती भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड मध्ये होत आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
Maharashtra Police Bharti GR 2025: 15,631 पदांच्या पोलीस भरती 2025 चा अधिकृत शासन निर्णय जाहीर!
Assam Rifles Sports Quota Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 69 जागांसाठी भरती!
IRCTC Mumbai Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट | 18 |
2 | कार्यकारी खरेदी | 03 |
3 | एचआर कार्यकारी | 03 |
4 | मार्केटिंग ऑपरेशन्स आणि एनॅलिटिक्स | 04 |
एकूण पदे : IRCTC Bharti 2025 भरतीद्वारे 28 पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- कोपासाठी NCVT/SCVT संलग्न आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे, तर इतर पदांसाठी विशिष्ट विषयात पदवी आवश्यक आहे. निवड प्रक्रिया ही मॅट्रिक्युलेशन गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार होईल. गुण समान असल्यास, जास्त वय असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. अंतिम निवड मूळ कागदपत्रांच्या पडताळणीवर अवलंबून असेल.
वेतन : शिकाऊ प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असून यासाठी नियत मासिक स्टायपेंड दिला जाईल.
वयोमर्यादा : 18 ऑगस्ट 2025 रोजी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे.
- SC/ST/OBC, माजी सैनिक व PwBD उमेदवारांसाठी सरकारी नियमानुसार वय सवलत लागू.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
IRCTC Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन करावा लागणार आहे. इतर सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया : अर्जदारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज 18 ऑगस्ट, 2025 पासून सुरू झाले असून 2 सप्टेंबर, 2025 रोजी बंद होतील. उमेदवारांकडे 18 ऑगस्ट, 2025 च्या अंतिम मुदतीपर्यंत आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : दिलेली पीडीएफ पहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
IRCTC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
IRCTC Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!