LIC HFL Bharti 2026 Notification
LIC HFL Bharti 2026: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 232 पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि इतर अपडेट साठी आपला व्हाटसप्प व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Life Insurance Corporation of India Housing Finance Limited has the following new vacancies and the official website is www.lichousing.com. This page includes information about the LIC HFL Apprentice Bharti 2026, LIC HFL Apprentice Recruitment 2026,
| ही अपडेट पहा : IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये कोणत्याही परीक्षे शिवाय 335 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास |
LIC HFL Recruitment 2026 in Marathi
| घटक | माहिती |
|---|---|
| संस्था | LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड |
| भरती प्रकार | केंद्र सरकारची नोकरी |
| अर्ज पद्धत | Apply Offline |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
IOCL Bharti 2026 Vacancy Details
रिक्त पदांची माहिती:
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) | 232 |
ही भरती पहा : South Indian Bank Bharti 2026: साउथ इंडियन बँक मध्ये नवीन भरती सुरू! पगार 64,480 पर्यंत
LIC HFL Bharti 2026 Educational Qualification
| शैक्षणिक पात्रता |
| कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. |
विद्यावेतन (Stipend): ₹14,150/- ते ₹16,650/- प्रतिमाह.)
Age Limit (वयोमर्यादा)
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, 20 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
How to Apply for LIC HFL Bharti 2026
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: GEN/EWS/OBC: 944/- रुपये [SC/ST/महिला: 708/- रुपये, PWD: 472/- रुपये]
ही भरती पहा : Income Tax Bharti 2026: आयकर विभाग मध्ये MTS, स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंटच्या 119 पदांसाठी भरती, पगार 81,100 पर्यंत
LIC HFL Bharti 2026 Apply Online Date
| Online अर्ज करण्यास सुरुवात | 20 ऑक्टोबर 2026 |
| Online अर्ज करण्याचा व शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 01 नोव्हेंबर 2026 |
| ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिनांक | 07 नोव्हेंबर 2026 |
| कागदपत्र पडताळणी व मुलाखत | 15 नोव्हेंबर 2026 |
| अप्रेंटिसशिप सुरू होण्याची तारीख | नोव्हेंबर 2026 |
LIC HFL Bharti 2026 Notification PDF

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात PDF |
| NATS पोर्टलवर Online नोंदणी | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | Click Here |
✅ निष्कर्ष:
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर LIC HFL Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा. आणि ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा.
ही भरती पहा :
