Northern Railway Apprentice Bharti 2026 Notificaiton
Northern Railway Apprentice Bharti 2026: जर तुम्ही 10वी पास असाल आणि केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर उत्तर रेल्वेत 4651 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.
त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
ही भरती पहा: PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिका मध्ये 4थी पास वर सफाई सेवक व इतर विविध पदांची भरती, पगार 65,000 पर्यंत
Northern Railway Apprentice Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 4651 |
| Total | 4651 |
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता: यासाठी उमेदवार (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे.
पगार: यामध्ये नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
Northern Railway Apprentice Bharti 2026 Age Limit
वयाची अट: 11 डिसेंबर 2026 रोजी 15 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
ही अपडेट पहा : Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास
How to Apply for Northern Railway Apprentice Bharti 2026
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.
अर्ज शुल्क: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Northern Railway Apprentice Bharti 2026 Important Dates
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 नोव्हेंबेर 2026
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026 (11:55 PM)
Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज (11 नोव्हेंबर 2026 पासून) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
Northern Railway Apprentice Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
