SAMEER Bharti 2026: SAMEER मुंबई येथे 140 जागांसाठी भरती, मुंबईत नोकरीची मोठी संधी

SAMEER Bharti 2026 Notificaiton

SAMEER Bharti 2026: जर तुम्हाला मुंबई मध्ये नोकरी करायची असेल तर SAMEER मुंबई मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.

त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

ही भरती पहा: PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिका मध्ये 4थी पास वर सफाई सेवक व इतर विविध पदांची भरती, पगार 65,000 पर्यंत

SAMEER Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोजेक्ट फेलो02
2सिनियर प्रोजेक्ट सायंटिस्ट04
3प्रोजेक्ट सायंटिस्ट08
4सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर08
5सिनियर प्रोजेक्ट असोसिएट03
6प्रोजेक्ट इंजिनिअर40
7प्रोजेक्ट असोसिएट06
8प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट (A/B/C)22
9प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (A/B/C)34
10प्रोजेक्ट मॅनेजर03
11सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव01
12प्रोजेक्ट एक्झिक्युटिव04
13प्रोजेक्ट एक्झिक्युटिव असिस्टंट (A/B)05
Total140

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 55% गुणांसह Ph.D. (RF & मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, अप्लाइड फिजिक्स)
  2. पद क्र.2: (i) 55% गुणांसह B.E./B.Tech. (ii) M.Sc./M.E./M.Tech. किंवा Ph.D. (RF & मायक्रोवेव्ह)  (ii) 04 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 55% गुणांसह B.E./B.Tech./M.Sc. (ii) M.E./M.Tech. किंवा Ph.D. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, RF & मायक्रोवेव्ह) (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 55% गुणांसह B.E./B.Tech. किंवा M.E./M.Tech./Ph.D  (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 55% गुणांसह M.Sc. (फिजिक्स)/B.Tech. (इंजिनिअरिंग फिजिक्स) किंवा M.E./M.Tech./Ph.D  (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: 55% गुणांसह B.E./B.Tech. (इलेक्ट्रॉनिक्स, EXTC, कॉम्प्युटर सायन्स, IT, AI-ML, डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) किंवा M.Sc./MCA
  7. पद क्र.7: 55% गुणांसह M.Sc. (फिजिक्स)/B.Tech. (इंजिनिअरिंग फिजिक्स) किंवा M.Sc./M.Tech. (अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स, स्पेस सायन्स, मेटिऑरॉलॉजी, जिओफिजिक्स, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स)
  8. पद क्र.8: (i) 55% गुणांसह डिप्लोमा / B.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रिकल, केमिकल / मेकॅनिकल)  (ii) 00/03/08 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशीनिस्ट किंवा इलेक्ट्रिशियन)   (ii) 00/03/08 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 55% गुणांसह B.E./B.Tech./M.Sc. (ii) MBA/MMS (ii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) 55% गुणांसह B.E./B.Tech./M.Sc. (ii) MBA/MMS
  12. पद क्र.12: (i) 55% गुणांसह B.Sc./B.Com./B.A./BBA/BBS  (ii) MBA/MMS
  13. पद क्र.13: (i) 55% गुणांसह B.Sc./B.Com./B.A. (ii) 00/03 वर्षे अनुभव

पगार: 21,000 ते 55,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळू शकते. यामध्ये नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

SAMEER Bharti 2026 Age Limit

वयाची अट: 15 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3, 4, 5, 11 & 12: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.6 & 7: 28 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.13: 25/30 वर्षांपर्यंत

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही अपडेट पहा : Van Vibhag Yavatmal Bharti 2026: पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये ड्रायवर व इतर पदांची भरती, पात्रता 8वी पास

How to Apply for SAMEER Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

अर्ज शुल्क: ₹100/-.

SAMEER Bharti 2026 Important Dates

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2026 
  • परीक्षा: 22 नोव्हेंबर 2026 

SAMEER Bharti 2026 Important Links

SAMEER Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
SAMEER Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :