SBI Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी SBI Mumbai Bharti 2025 ह्या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
Mumbai SBI Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
SBI Mumbai Recruitment 2025 In Marathi
विभाग : ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
इतर महत्वाच्या अपडेट :
- Anganwadi Madanis Bharti 2025: अंगणवाडी मदतनीस पदांची भरती | 12वी पास वर नोकरी
- Mumbai Home Guard Bharti 2025: मुंबई होम गार्ड भरतीच्या मैदानी चाचणी च्या तारखा जाहीर!
SBI Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पदाचे नाव | पदांची संख्या |
व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) | 13 पदे. |
उप. व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) | 29 पदे. |
मुख्य अधिकारी (सुरक्षा) | 01 पदे. |
एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 43 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI Mumbai Salary Per Month
मिळणारे वेतन :
- 64,820/- ते 1,05,280/- रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
Educational Qualification for SBI Mumbai Recruitment 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- व्यवस्थापक (Manager Data Scientist)- बी.ई / बी. टेक / M.Tech in Computer Science / IT/ Electronics / Electrical & Electronics / AI & M/ समतुल्य पदवी किंवा M.Sc. in Data Science / Statistics or MA in Statistics / M Stat / MCA with Minimum 60% marks + अनुभव.
- उप. व्यवस्थापक (Dy. Manager Data Scientist): बी.ई / बी. टेक / M.Tech in Computer Science / IT /Electronics / Electrical & Electronics / AI & M/ समतुल्य पदवी किंवा M.Sc. in Data Science / Statistics or MA in Statistics / M Stat / MCA with Minimum 60% marks + अनुभव.
State Bank of India Mumbai Bharti 2025
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 24 वर्षे 57 वर्षे पर्यन्त आहे ते अर्ज करू शकणार आहेत. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI Recruitment 2025 Mumbai Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 01 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

SBI Mumbai Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा
SBI Mumbai Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
SBI Mumbai Bharti 2025 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ इंडिया अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
स्टेट बँक ऑफ इडिया भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
SBI Mumbai Bharti 2025 या भरतीद्वारे एकूण 43 पदे भरण्यात येणार आहेत.