Mahasul Van Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र राज्य महसूल विभाग मध्ये भरती!

Mahasul Van Vibhag Bharti 2025 Notification

maharashtra government

तुम्हाला पण जर चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Mahasul Van Vibhag Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

तुम्हाला पुढे महाराष्ट्र महसूल व वन विभाग भरती 2025 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Mahasul Vibhag Recruitment 2025 in Marathi

भरतीची थोडक्यात माहिती

भरतीचे नाव : महाराष्ट्र महसूल व वन विभाग भरती 2025

भरतीचा विभाग : महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये ही भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता बघितली जाणार आहे. (कृपया जाहिरात पाहा)

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना नोकरी मुंबई येथे मिळणार आहे.

काही महत्वाच्या अपडेट

CISF Constable Driver Bharti 2025: CISF मध्ये 1124 पदांची भरती!

Mumbai Anganwadi Bharti 2025: मुंबई अंगणवाडी मदतनीस भरती सुरू! करा त्वरित अर्ज

Maha Revenue And Forest Department Mumbai Bharti 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सदस्य (विधी) हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
 अध्यक्ष,सदस्य (न्यायिक व प्रशासकीय)
या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

जर तुमच्याकडे वरील पात्रता असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. अन्यथा जर तुमच्या एखाद्या मित्राकडे ही पात्रता असेल तर त्याला ही माहिती शेअर करा.

Maha Revenue And Forest Department Age Limit

वयोमार्यादा : वयोमर्यादेची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक पहा.

पुढे दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुम्ही केवळ तुमच्या जन्म तारखेवरून तुमचे सध्याचे वय पाहू शकता.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Maha Revenue And Forest Department Salary Per Month

मिळणारे वेतन : उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका कारण आकर्षक वेतन या पदासाठी मिळत आहे.

Maha Revenue And Forest Department Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ईमेल) करू शकणार आहेत. त्यासाठी ईमेल पत्ता व ऑफलाइन अर्ज साठी पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्ही तुमचे अर्ज सादर करू शकता.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 फेब्रुवारी 2025 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर आजून तुम्ही अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करा.

अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही.

Mahasul Van Vibhag Bharti 2025 Apply Last Date

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच फक्त काही दिवसाचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा.

ऑनलाइन अर्ज साठी E-Mail ID : जर तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा असेल तर तुम्ही jla.revenue@maharashtra.gov.in या ईमेल पत्त्यावर तुमचा अर्ज करू शकता.

maharashtra government

How to Apply for Mahasul Van Vibhag Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. जर तुम्हाला महाराष्ट्र महसूल व वन विभाग भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल सर्वात आधी पुढे दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा जेणेकरून अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसचिव कार्यासन ज-1 अ,महसूल व वनविभाग,मादाम कामामार्ग,हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय,मुंबई 400032 येथे अर्ज सादर करायचा आहे.

Maha Revenue And Forest Department Bharti 2025 Notification PDF

Mahasul Van Vibhag Bharti 2025
Mahasul Van Vibhag Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Mahasul Van Vibhag Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Mahsul Vibhag Bharti 2025 किती पदे भरण्यात येणार आहेत?

Mahasul Van Vibhag Bharti 2025 या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

महसूल आणि वन विभाग भरती 2025 साठी अर्ज कश्या पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याचा पत्ता वरती लेखा मध्ये दिला आहे.

Mahasul Van Vibhag Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

07 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.