CISF Constable Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1161 कॉंस्टेबल पदांची भरती!

CISF Constable Bharti 2025 Notification

cisf

जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये कॉंस्टेबल पदे भरण्यासाठी CISF Constable Bharti 2025 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी 03 एप्रिल 2025 पर्यन्त अर्ज करता येणार आहे.

CISF Constable Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे माहिती व्यवस्थित वाचा.

CISF Constable Recruitment 2025 in Marathi

भरतीचे नाव : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉंस्टेबल भरती

भरतीचा विभाग : ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : या भरतीमद्धे कॉंस्टेबल हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे चांगली संधी आली आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा :

Mahasul Van Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र राज्य महसूल विभाग मध्ये भरती!

Mumbai Port Trust Bharti 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती सुरू! करा त्वरित अर्ज

CISF Constable Bharti 2025 Vacancy

cisf

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पद भरण्यात येणार आहे. त्यांची सविस्तर माहिती पुढे पहा.

पदाचे नाव/ट्रेडपद संख्या
कॉन्स्टेबल /कुक493
कॉन्स्टेबल / कॉबलर09
कॉन्स्टेबल / टेलर23
कॉन्स्टेबल / बार्बर199
कॉन्स्टेबल / वॉशरमन262
कॉन्स्टेबल / स्वीपर152
कॉन्स्टेबल / पेंटर02
कॉन्स्टेबल / कारपेंटर09
कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन04
कॉन्स्टेबल / माळी04
कॉन्स्टेबल / वेल्डर01
कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक01
कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट02

एकूण : 1161 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for CISF Constable Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : यासाठी उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच काही पदासाठी आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

CISF Constable Salary Per Month

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 21,000/- ते 69,100/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे केवळ 10वी पास वर चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी 10वी पास असेल तर त्याला ही माहिती कळवा.

Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

पुढे दिलेल्या Age Calculator वरुण तुम्ही तुमच्या जन्म तारखेवरून तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता. 👇

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

CISF Constable Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी थेट अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज सादर करू शकता.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 100/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM : फी नाही.

CISF Constable Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

परीक्षेची तारीख : उमेदवारांना परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या तारखेची अपडेट मिळेल.)

CISF Constable Bharti 2025 Notification PDF

CISF Constable Bharti 2025
CISF Constable Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
CISF Constable Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

काही महत्वाचे प्रश्न :

CISF Constable Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक लेखामध्ये दिली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉंस्टेबल भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीमद्धे एकूण 1161 पदे भरण्यात येणार आहेत.