AFCAT Bharti 2026: भारतीय हवाई दल मध्ये मोठी भरती, हवी ही पात्रता

AFCAT Bharti 2026 Notification

मित्रांनो भारतीय हवाई दल मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी AFCAT Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

AFCAT Recruitment 2026

भरतीचे नाव : भारतीय हवाई दल भरती 2025

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट : Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये नवीन 104 “अभियंता” पदांची भरती!

भारतीय हवाई दल भरती 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावएंट्रीब्रांचपद संख्या
कमीशंड ऑफिसरAFCAT एंट्रीफ्लाइंग38
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)188
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)114
NCC स्पेशल एंट्रीफ्लाइंग10% जागा
Total340

एकूण पदे : या भरतीद्वारे 340 पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. (दिलेली पीडीएफ़ जाहिरात पहा)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  2. AFCAT एंट्री:  ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics)  (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
  4. NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2027 रोजी.

  1. फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
  2. ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: तुमचे सध्याचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

AFCAT Bharti 2026 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  1. AFCAT एंट्री: ₹550/- +GST
  2. NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

AFCAT Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025  (11:30 PM) 

परीक्षा: 31 जानेवारी 2026

AFCAT Bharti 2026 Notification PDF

AFCAT Bharti 2026
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

AFCAT Bharti 2026 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी वेबसाइट ला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :