Last Date: 19 June 2025
Agnishamak Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही केवळ 10वी उत्तीर्ण असाल तर नागपूर अग्निशमन दल मध्ये 100 रिक्त पदे भरण्यासाठी Agnishamak Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Nagpur Agnishaman Dal Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Agnishaman Dal Recruitment 2025
भरतीचे नाव : अग्निशमन दल भरती 2025.
विभाग : ही भरती नागपूर अग्निशमन दल अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.
हेही वाचा :
LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड नवीन भरती!
Agnishamak Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- प्रशिक्षणार्थी (Internship) – अग्निशामक विमोचक
एकूण पदे : 100 पद भरण्यात येणार आहेत.
Age Limit for Agnishamak Dal Bharti 2025
वयोमार्यादा : 18 ते 43 वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Agnishamak Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे अनिवार्य
- खालील पैकी कोणताही अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असावा:
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिन्यांचा कोर्स
- महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांचा 1 वर्ष कालावधीचा कोर्स
- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) यांचेकडील अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
Agnishaman Dal Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 20,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Agnishamak Bharti 2025 Apply Method
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Agnishamak Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Agnishaman Dal Nagpur Bharti 2025या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
- खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर – 440001
Agnishaman Dal Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Agnishamak Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग रोज भेट देत जा.
ही महत्वाची माहिती पहा :