Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 Notification

अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, जालना मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून या भरती चा अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, जालना भरती 2025
भरतीचे नाव : अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, जालना 2025.
भरतीचा विभाग : ही भरती अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, जालना अंतर्गत होत आहे.
पदाचे नाव : विविध पद भरण्यात येणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे जालना असणार आहे.
ही अपडेट पहा : RRB Bharti 2025: रेल्वे मध्ये 58,248 पदांची मेगा भरती | पात्रता – 10वी पास
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे खालील पदे भरण्यात येणार आहे.
: प्राथमिक शिक्षक, गणित शिक्षक, विज्ञान शिक्षक, इंग्रजी शिक्षक, क्रिडा शिक्षक, संगीत शिक्षक, लिपोक, शिपाई.
एकूण : 20 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification For Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- Primary Teacher: 12th Passed / D.Ed. / B.A. B.Ed.
- Math Teacher: B.Sc. / M.Sc. B.Ed.
- Science Teacher: B.Sc. / M.Sc. B.Ed.
- English Teacher: B.A. / M.A. B.Ed.
- Sports Teacher: B.P.Ed. / M.P.Ed.
- Music Teacher: B.A. / M.A. Music, Singing, playing, dancing.
- Clerk: Graduate (Taipong/MSCIT)
- Peon: 10th passed, driver preferred असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Age Limit
वयोमर्यादा : – खालील पीडिएफ काळजीपूर्वक वाचा.
तुमचे वय मोजा 👇
Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याचा पत्ता : संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, इंदेवाडी, तालुका जालना. येथे अर्ज सादर करायचा आहे.
निवड प्रक्रिया : निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :
धन्यवाद!
काही महत्वाचे प्रश्न :
Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.