Army CME Pune Bharti 2025 Notification

मित्रांनो खूप मोठी बातमी आहे. कारण सध्या Army CME Pune Bharti 2025 द्वारे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे अंतर्गत तब्बल 79 पदांची भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे तुमहला अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
Army CME Pune Bharti 2025
भरतीचे नाव : कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे भरती 2025.
विभाग : ही भरती कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे अंतर्गत होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.
या महत्वाच्या अपडेट पहा :
GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मध्ये 357 पदांची भरती!
SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटरच्या 437 जागांची भरती; पहा सविस्तर माहिती!
Army CME Pune Bharti 2025 Educational Qualification
- Associate Professor: B.Arch, B.Tech/B.E, M.A, M.Arch, M.Sc, M.E/M.Tech, M.Phil/Ph.D in relevant discipline.
- Assistant Professor: B.Arch, B.Tech/B.E, M.A, M.Arch, M.Sc, M.E/M.Tech, M.Phil/Ph.D in relevant discipline.
Army CME Pune Bharti 2025 Vacancy
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक. | 79 |
एकूण पदे : या भरतीद्वारे 79 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.
Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. ते खालील प्रमाणे आहे.
सहयोगी प्राध्यापक : या पदावर असणाऱ्या उमेदवाराला मासिक वेतन 1,31,400/- रुपये एवढे मिळणार आहे.
सहाय्यक प्राध्यापक : या पदावर असणाऱ्या उमेदवाराला मासिक वेतन 57,700/- रुपये एवढे मिळणार आहे. (पीएचडी धारकास प्राधान्य दिले जाईल).
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 65 वर्षापऱ्यंत असणे आवश्यक आहे..
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!
Army CME Pune Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Army CME Pune Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 दिवस (21 जून 2025) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज पाठवण्याचा (ईमेल) पत्ता : femcme@gmail.com
How to Apply for Army CME Pune Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Army CME Pune Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन ( ई-मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Army CME Pune Bharti 2025 Notification PDF

💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Army CME Pune Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!