Maha Metro Bharti 2025: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन भरती!
Maha Metro Bharti 2025 Notification मित्रांनो सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये तब्बल 151 पदांसाठी Maha Metro Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या. या … Read more