Baramati Nagar Parishad Bharti 2025 Notification

मित्रांनो बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ मध्ये 26 रिक्त पदे भरण्यासाठी Baramati Nagar Parishad Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 09 जून 2025 सकाळी 11:00 वाजेपर्यंत आहे. मित्रांनो तुम्हाला बारामती या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Baramati Nagar Parishad Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बारामती मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
RRB NTPC Hall Ticket 2025: RRB NTPC प्रवेशपत्र 2025 जाहीर! पदवीधर पदांसाठी CBT 1 हॉल तिकीट येथे
Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025: मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे मध्ये नवीन भरती!
Shivaji University Bharti 2025: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये नवीन भरती!
बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ भरती 2025
पदाचे नाव : शिक्षक (महिला), दाई, कला शिक्षक (पुरुष/महिला) असे या पदांचे नावे आहेत.
एकूण पदे : या भरतीद्वारे 26 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बारामती मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for Baramati Nagar Parishad Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.
Teacher (Female)– Montessori Course or Primary Course or HSC, D.Ed.
Midwife: 7th Pass.
Art Teacher (Male/Female): ATD (Art Teacher Diploma) असणे आवश्यक आहे.
Age Limit For Baramati Nagar Parishad Bharti 2025

वयोमर्यादा : खाली दिलेली पीडीएफ चेक करा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन ( मुलाखत ) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
मुलाखातीची शेवटची तारीख : 09 जून 2025 सकाळी 11:00 वाजेपर्यंत ही मुलाखतीची शेवटची तारीख आहे.
मुलाखतीचा पत्ता : शारदा प्रांगण, बारामती नगरपरिषद, शाळा क्र- 7 हा मुलाखतीचा पत्ता आहे.
Baramati Nagar Parishad Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply Baramati Nagar Parishad Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
Baramati Nagar Parishad Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
09 जून 2025 सकाळी 11:00 वाजता ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
26 पद भरण्यात येणार आहे