BARC Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्हाला मुंबई मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे कारण भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई मध्ये 03 पदांसाठी BARC Mumbai Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
BARC Mumbai Bharti 2025
भरतीचा विभाग : ही भरती भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
Best Mumbai Bharti 2025 : बेस्ट मुंबई उपक्रमाच्या मुंबई मध्ये “बस चालक, बस वाहक” पदांची भरती!
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये 110 पदांची भरती!
भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई भरती 2025
पदाचे नाव : दंत तंत्रज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट.
एकूण पदे : या भरतीद्वारे 03 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for BARC Mumbai Bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
Dental Technician: 12th Passed with Science, 2 Years Diploma in Dental Technician (mechanics)
Physiotherapist: Degree in Physiotherapy with minimum 50% marks + experience.
Age Limit For BARC Mumbai Bharti 2025
वयोमर्यादा : Dental Technician : जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
Physiotherapist : जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
BARC Mumbai Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 25000/- ते 40000/- रुपये पगार मिळणार आहे.
BARC Mumbai Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे
मुलाखतीची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स रूम, 2 तळमजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400094. येथे अर्ज सादर करायचा आहे.
BARC Mumbai Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification 1 Official PDF Notification 2 |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply For BARC Mumbai Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
BARC Mumbai Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
03 पदे भरण्यात येणार आहेत.
भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई भरती 2025 अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.फलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.