Best Mumbai Bharti 2025 : बेस्ट मुंबई उपक्रमाच्या मुंबई मध्ये “बस चालक, बस वाहक” पदांची भरती!

Best Mumbai Bharti 2025 Notification

best mumbai bharti

मित्रांनो तुम्हाला मुंबई मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे कारण मुंबई शहर बस डेपो. मध्ये आवश्यकतेनुसार पदांसाठी Best Mumbai Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल ) ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2025 पासून शक्य तितक्या लवकर आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Best Mumbai Bharti 2025

भरतीचा विभाग : ही भरती बेस्ट मुंबई भरती विभागा अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

ESIS Hospital Solapur Bharti 2025: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन भरती!

Kotak Junior Scholarship Program 2025-26: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 3,500 शिष्यवृत्ती! असा करा अर्ज!

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये 110 पदांची भरती!

बेस्ट मुंबई भरती 2025

पदाचे नाव : बस चालक, बस वाहक – पुरुष.

एकूण पदे : या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for Best Mumbai Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

  • Bus Driver: १) किमान आठवी पास २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge) ३) किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • Bus Conductor: १) किमान दहावी पास, २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge). असणे आवश्यक आहे.

Age Limit For Best Mumbai Bharti 2025

वयोमर्यादा : खाली दिलेल्या पीडिएफ मध्ये चेक करू शकता.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Best Mumbai Bharti 2025 Salary Per Month

best mumbai bharti

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार पुढीलप्रमाणे पगार मिळणार आहे.

  • बस चालक : बस चालकाला 28325/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
  • बस वाहक : बस वाहकाला 22102/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Best Mumbai Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन ( ई-मेल ) ऑफलाइन करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2025 पासून शक्य तितक्या लवकर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता : recruitment@mutspl.com

अर्ज करण्यासाठी पत्ता : 125, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड’ वडाळा, मुंबई 400031. भ्रमणध्वनी क्र. 8657001725 बस चालक, 8657001773 बस वाहक येथे अर्ज सादर करायचा आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Best Mumbai Bharti 2025 Notification PDF
Best Mumbai Bharti 2025
Best Mumbai Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For Best Mumbai Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता आणि ई-मेल वरती दिला आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Best Mumbai Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

29 मे 2025 पासून शक्य तितक्या लवकर आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

बेस्ट मुंबई भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

बेस्ट मुंबई भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑफलाइन,ऑनलाइन (ई -मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे.