BIS Bharti 2025 Notification

भारतीय मानक ब्युरोमध्ये विविध पदे भरण्यासाठी BIS Bharti 2025 या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
भारतीय मानक ब्युरो भरती 2025
भरतीचा विभाग : भारतीय मानक ब्युरो होत आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
IRCTC Bharti 2025: मुंबईत ‘IRCTC’ सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज येथे पहा
Thane DCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 165 पदांची भरती, अर्ज लिंक येथे
BIS Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विभाग अधिकारी | 23 |
एकूण पदे : भरतीद्वारे 23 पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवारांकडे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठ किंवा संस्थेतून पर्सनल किंवा फायनान्समध्ये एमबीए पदवी किंवा पर्सनल मॅनेजमेंट, एचआर मॅनेजमेंट किंवा फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वेतन : 1,42,400/- रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा : 56 वर्षे पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
BIS Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन करावा लागणार आहे. इतर सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याचा पत्ता : संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो, माणक भवन, 9, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली 110002
टीप : इच्छुक उमेदवारांनी आपली अर्ज मध्ये जाहिरात प्रकाशित झाल्याच्या ४५ दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. अर्ज स्पीड पोस्टद्वारे ‘संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो, माणक भवन, 9, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली 110002’ या पत्त्यावर पाठवावेत. अर्जासोबत वय, जात/वर्ग, पात्रता आणि अनुभवाची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. लिफाफ्यावर ‘सेक्शन ऑफिसर पदासाठी अर्ज’ असे स्पष्टपणे नमूद करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
BIS Recruitment 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
BIS Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!