Bombay High Court Driver Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहनचालक पदासाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

Bombay High Court Driver Bharti 2025

Bombay High Court

जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहनचालक पदे भरण्यासाठी Bombay High Court Driver Bharti 2025 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी 09 मे 2025 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. त्यामुळे फक्त काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

Bombay High Court Vahanchalak Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे माहिती व्यवस्थित वाचा.

मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025

भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती Bombay Hing Court (मुंबई उच्च न्यायालय) अंतर्गत होत आहे.

पदाचे नाव : या भरतीमद्धे वाहनचालक हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे चांगली संधी आली आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे मुंबई उच्च न्यायालय असणार आहे.

ही अपडेट पहा :

CSIR NEERI Bharti 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांची भरती.

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात 10वी पास वर 284 शिपाई पदांची भरती.

Bombay High Court Driver Vacancy

Bombay High Court

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे वाहनचालक हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण : 11 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Bombay High Court Driver Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पोस्टचे नाव शैक्षणिक पात्रता
वाहनचालक10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 29,200/- ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे केवळ 10वी पास वर चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी 10वी पास असेल तर त्याला ही माहिती कळवा.

Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

पुढे दिलेल्या Age Calculator वरुण तुम्ही तुमच्या जन्म तारखेवरून तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता. 👇

Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय

Bombay High Court Driver Recruitment 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी थेट अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज सादर करू शकता.

अर्ज शुल्क : 500 रुपये अर्ज शुल्क आहे.

Bombay High Court Driver Shipai Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.

परीक्षेची तारीख : उमेदवारांना परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा त्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या तारखेची अपडेट मिळेल.)

Bombay High Court Driver Bharti 2025 Notification PDF

Bombay High Court Driver Bharti 2025
Bombay High Court Nagpur Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Bombay High Court Driver Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

काही महत्वाचे प्रश्न :

Bombay High Court Driver Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Bombay High Court Driver Bharti 2025 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक लेखामध्ये दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीमद्धे एकूण 11 पदे भरण्यात येणार आहेत.