CISF Constable Driver Bharti 2025: CISF मध्ये 1124 पदांची भरती!

CISF Constable Driver Recruitment 2025 in Marathi

cisf

तुम्हालाही भारतीय लष्करामद्धे नोकरी करायची आह का? कारण सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत ड्रायवर पदे भरण्यासाठी CISF Constable Driver Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार 04 मार्च 2025 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत. आणि महत्वच म्हणजे या भरतीसाठी केवळ 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

त्यामुळे जर तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची सर्व आवश्यक माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धती, वेतन, नोकरीचे ठिकाण अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रायवर भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण नोकरी पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

CISF Constable Vacancy 2025

पदाचे नाव & तपशील: या भरती पक्रियेमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर845
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)279

एकूण पदे : 1124 पदे भरण्यात येणार आहेत.

इतर महत्वाच्या अपडेट :

MHADA Konkan Bharti 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग मध्ये 40,000 रुपये पगाराची नोकरी!

Maha Bamboo Bharti 2025: महाराष्ट्र बांबू विकास मंडळ मध्ये भरती | पगार – 40,000

VNMKV Parbhani Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी भरती!

Educational Qualification for CISF Constable Driver Bharti 2025

cisf

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर : उमेदवार 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
  • कॉन्स्टेबल/ (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) : उमेदवार 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना असणे आवश्यक.

CISF Constable Driver Age Limit

वयोमर्यादा : 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. काही प्रवर्गांना वयामद्धे सूट मिळणार आहे.

  • OBC: 03 वर्षे सूट
  • SC/ ST: 05 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

CISF Constable Driver Physical Qualification

मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.

प्रवर्गउंची छाती
General, SC & OBC167 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST160 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

CISF Constable Driver Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 21,700/- ते 69,100/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे याचा फायदा घ्या आणि ही संधी सोडू नका.

CISF Constable Driver Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी थेट अर्ज लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.

ऑफलाइन अर्ज :

  • अर्ज करत असताना तुम्हाला त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. जेणेकरून तुमचा अर्ज रीजेक्ट होणार नाही.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 मार्च 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
  • जर अर्ज मध्ये अपूर्ण अथवा चुकीची असेल तर असे अर्ज सरासर नाकारले जातील.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात.

CISF Constable Driver Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज शुल्क : CISF Constable Driver Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • General/ OBC: 100/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM: फी नाही.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे.

परीक्षेची तारीख : परीक्षाची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)

CISF Constable Driver Bharti 2025 Notification PDF
CISF Constable Driver Bharti 2025
CISF Constable Driver Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जOnline Apply
🌐 आधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply For CISF Constable Driver Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.

टीप :

CISF Constable Driver Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रायवर भरती 2025 साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे?

04 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ड्रायवर भरती 2025 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी लिंक लेखामध्ये दिली आहे.