CME Pune Bharti 2025: लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे मध्ये भरती!

CME Pune Bharti 2025 Notification

CME Pune Bharti 2025

मित्रांनो लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे मध्ये नवीन पदांसाठी CME Pune Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला पुणे मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

CME Pune Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या विभागा अंतर्गत होत आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर मध्ये मेघा भरती!

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकात तब्बल 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास

SSC CGL Selection Process: पहा निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व पूर्ण माहिती

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे भरती 2025

पदाचे नाव : पदाचे नावे हे खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव पद संख्या
सहयोगी प्राध्यापक15
सहाय्यक प्राध्यापक64

एकूण पदे : या भरतीद्वारे 79 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for CME Pune Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.1: (i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D  (ii) GATE/NET/SET  (iii) 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्र.2: (i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D  (ii) GATE/NET/SET असणे आवश्यक आहे.

Age Limit For CME Pune Bharti 2025

CME Pune Bharti 2025

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 65 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

CME Pune Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. अधिक महितीसाठी खाली दिलेली पीडिएफ चेक करा.

CME Pune Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन ( ई-मेल ) पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 09 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.

ऑनलाइन ( ई-मेल ) पाठविण्याचा पत्ता : femcmc@gmail.com या ( ई-मेल ) वर अर्ज करायचा आहे

ऑनलाइन ( ई-मेल ) अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मित्रांनो आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
CME Pune Bharti 2025 Notification PDF
CME Pune Bharti 2025
CME Pune Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply CME Pune Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी ऑनलाइन (ई-मेल ) पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

CME Pune Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

21 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवतची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन ( ईमेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे.