CMM Mumbai Bharti 2025: मुख्य न्याय दंडाधिकारी कार्यालय मध्ये 47,600 रुपये पगाराची नोकरी

CMM Mumbai Bharti 2025 In Marathi

cmm court mumbai

मित्रांनो तुम्हालाही चांगल्या पगाराची नोकरी करायची आहे का? तर सध्या मुख्य न्याय दंडाधिकारी कार्यालय मुंबई मध्ये रिक्त पदांसाठी CMM Mumbai Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघाली आहे. आणि या भरतीसाठी 01 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

CMM Mumbai Recruitment 2025 In Marathi

पदांची माहिती :

पदाचे नावपदांची संख्या
सफाईगार / मेहतर07 पदे.

एकूण रिक्त जागा : एकूण 07 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

महत्वाच्या अपडेट :

Indian Army Agniveer Bharti 2025: आर्मी मध्ये 25,000 पेक्षा जास्त पदांची भरती, पात्रता – 8वी

IIT Nagpur Bharti 2025: भारतीय माहिती तंत्रज्ञान विभाग मध्ये भरती, पगार 1 लाख पर्यंत

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिकात 102 पदांची भरती! पात्रता 10वी

CMM Mumbai Bharti 2025 Educational Qualification

रिक्त पदाचे आणि शैक्षणीक पात्रता : यासाठी उमेदवार केवळ 4थी पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणी केवळ 4थी पास असेल तर त्याला ही माहिती लगेच कळवा.

पगार : निवड झालेल्या उमेदवाराला १५०००/- ते ४७६००/- रुपये पर्यंत.मासिक वेतन मिळणार आहे.

Age Limit for CMM Mumbai Bharti 2025

cmm court mumbai

वयोमर्यादा : सर्वसाधाराण प्रवर्गाकरिता १८ वर्षापेक्षा कमी वयाचा आणि ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. मागासप्रवर्गाकरिता ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

परीक्षा फी : अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

CMM Mumbai Bharti 2025 Apply

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 01 एप्रिल 2025 ही आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय, महापालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई ४०० ००१. येथे अर्ज करायचा आहे.

CMM Mumbai Bharti 2025 Notification PDF

CMM Mumbai Bharti 2025
CMM Mumbai Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
इतर अपडेटOther Important Update

How to Apply For CMM Mumbai Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे.
CMM Court Mumbai Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :