Collector Office Palghar Bharti 2025 Notification

मित्रांनो सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Collector Office Palghar Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.
जर तुम्ही Collector Office Palghar Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
Collector Office Palghar Recruitment in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती जिल्हाधिकारी कार्यालय पालघर होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पालघर मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Indian Overseas Bank Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये मेगा भरती, पहा सविस्तर
Collector Office Palghar Vacancy 2025
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- विधी अधिकारी (कंत्राटी).
एकूण रिक्त पदे : 1 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Collector Office Palghar Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : LLB पदवी आणि वकिलीची सनद असणे आवश्यक आहे.
वेतन : उमेदवाराला 50000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 45 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Collector Office Palghar Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
निवड : थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
Collector Office Palghar Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
मुलाखतीची तारीख : 10 जून 2025.
अर्ज करण्याचा पत्ता : दालन क्रमांक 202, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर-बोईसर रोड, कोळगाव, ता.जि. पालघर – 401404.
Collector Office Palghar Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक कर |
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!