DRDO Bharti 2025 In Marathi

मित्रांनो संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 148 विवध पदे भरण्यासाठी DRDO Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यामध्ये तब्बल 80 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच समजेल.
जर तुम्ही DRDO Bharti 2025 साठी उत्सुक असाल तर भरतीची अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
DRDO Recruitment 2025
भरतीचे नाव : संरक्षण संशोधन व विकास संघटना.
विभाग : ही भरती संरक्षण संशोधन व विकास संघटना या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
Ordnance Factory Bhandara Bharti 2025: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 125 पदांची भरती!
CISF Sports Quota Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती!
DRDO Bharti 2025
पदाचे नाव | पदांची संख्या |
सायंटिस्ट ‘B’ DRDO | 127 |
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA | 09 |
सायंटिस्ट ‘B’ | 12 |
एकूण पदे : एकूण 148 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for DRDO Bharti 2025
पात्रता तपशील :
- (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DRDO Bharti 2025 Salary Details
वेतन/ मानधन : उमेदवाराला चांगल्या पगाराची नौकरी मिळणार आहे.
DRDO Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
अर्ज सुरू होण्याची तारीख : लवकरच कळविण्यात येईल.
DRDO Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेसाठी खाली दिलेली पीडिएफ काळजीपूर्वक पहा.
अर्जाची लिंक : अर्जाची लिंक ही खालील पीडिएफ मध्ये दिलेली आहे.
DRDO Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज [ Starting : Available Soon ] | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजनांचे अशाच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!