ECHS Bharti 2025: माजी सैनिक योगदान आरोग्य योजना मध्ये 75,000 रुपये पगाराची नोकरी!

ECHS Bharti 2025 Notification

मित्रांनो माजी सैनिक योगदान आरोग्य योजना मध्ये विविध पदे भरण्यासाठी ECHS Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2025 आहे.

ECHS Recruitment 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

ECHS Bharti 2025 Notification

भरतीचे नाव : माजी सैनिक योगदान आरोग्य योजना भरती 2025.

विभाग : ही भरती माजी सैनिक योगदान आरोग्य योजना अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोल्हापूर, सातारा, चिपळूण, कराड, सांगली मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

हेही वाचा :

SSC Havaldar Bharti 2025: 10वी पास वर हवालदार पदांची मोठी भरती, सविस्तर माहिती व अर्ज

ECHS Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • भारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता तज्ञ, डीईओ/सीएलके, ड्रायव्हर, चौकीदार, फेमेल अटेंडंट, सफाईवाला

एकूण पदे : 40 पद भरण्यात येणार आहेत.

ECHS Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 8वी उत्तीर्ण, पदवीधर, डिप्लोमा, बी. फार्मसी, जीएनएम डिप्लोमा, डीआयएमएलटी, एमडी / एमएस / डीएनबी, एमबीबीएस. असणे आवश्यक आहे. पदानुसार यात्रात पुढे आहे.

  • Officer-in-Charge: Graduate + experience.
  • Medical Officer: MBBS + experience.
  • Medical Specialist: MD/MS in Specialty concerned / DNB + experience.
  • Gynaecologist: MD/MS in Specialty concerned/DNB + experience.
  • Physiotherapist: Diploma /Classt Physiotherapy Course (Armed Forces) + experience.
  • Laboratory Assistant: DIMLT/Class-1 Laboratory Tech Course (Armd Forces) + experience.
  • Nursing Assistant: GNM Diploma/ Class I Nursing Assistants Course (Armed Forces) + experience.
  • Pharmacist: B. Pharmacy & Approved Diploma in Pharmacy + experience.
  • Dental Hygienist: Diploma Holder in Dental Hyg/Class-I DH/DORA Course (Armed Forces) + experience.
  • Peon: 8th Passed, GD Trade (Armed Forces) + experience.
  • Clerk: Graduate/Class-I Clerical Trade (Armed Forces) + experience.
  • Data Entry Operator: Graduate/Class-I Clerical Trade (Armed Forces) + experience

Age Limit

वयोमार्यादा : वयाची अट नमूद नाहीये.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

पगार : उमेदवारांना 22,500/- ते 1,00,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

ECHS Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाहीये.

ECHS Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : ECHS, Stn HQ कोल्हापूर येथे अर्ज सादर करायचा आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे.

मुलाखतीचा पत्ता : Stn HQ Kolhapur (ECHS Cell), टेंबलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर. येथे हजार राहायचे आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मुलाखतीचा तारीख : 16 जुलै 2025 ते 17 जुलै 2025

ECHS Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ECHS Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :