GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन भरती!

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Notification

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मध्ये 357 रिक्त पदे भरण्यासाठी GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर या विभागा अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

RRB NTPC Hall Ticket 2025: RRB NTPC प्रवेशपत्र 2025 जाहीर! पदवीधर पदांसाठी CBT 1 हॉल तिकीट येथे

Modern College Of Physiotherapy Pune Bharti 2025: मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे मध्ये नवीन भरती!

Shivaji University Bharti 2025: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये नवीन भरती!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती 2025

पदाचे नाव : चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर, नाभिक असे या पदांचे नावे आहेत.

एकूण पदे : या भरतीद्वारे 357 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचना फॉलो करा.

Age Limit For GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

वयोमर्यादा :  खुल्या प्रवर्गासाठी: कमाल ३८ वर्षे, आरक्षण प्रवर्गासाठी: कमाल ४३ वर्षे. असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/-, राखीव प्रवर्ग – रु. 900/-. एवढी आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 05 जून 2025 ही अर्ज सुरू करण्याची तारीख आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Notification PDF
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

24 जून 2025 (21 दिवस ) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

357 पद भरण्यात येणार आहे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.