Hindustan Copper Limited Bharti 2025 Notification

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये ड्रायवर पदे भरण्यासाठी Hindustan Copper Limited Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढे लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही BEST Mumbai Bharti 2025 साठी उत्सुक असाल तर भरतीची अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
Hindustan Copper Recruitment 2025 Notification
भरतीचे नाव : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड भरती 2025.
विभाग : ही भरती हिंदुस्थान कॉपर लिमिटेड या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट : Best Mumbai Bharti 2025: मुंबई मध्ये बस ड्रायवर पदाची भरती! मोठी संधी
Hindustan Copper Limited Vacancy 2025
पदाचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
चार्जमन (इलेक्ट्रिकल) | 24 |
इलेक्ट्रिशियन ‘A’ | 36 |
इलेक्ट्रिशियन ‘B’ | 36 |
WED ‘B’ | 07 |
एकूण पदे : एकूण 103 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
Age Limit
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षे.
वयांमद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
तुमचे वय मोजा 👇
Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे.
Educational Qualification for Hindustan Copper Limited Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
चार्जमन (इलेक्ट्रिकल) | (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव + खाणकाम प्रतिष्ठानांना व्यापणारे वैध पर्यवेक्षी प्रमाणपत्र. किंवा ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव (ii) योग्य सरकारने जारी केलेल्या खाण प्रतिष्ठानांना समाविष्ट करणारे सक्षमतेचे पर्यवेक्षी प्रमाणपत्र. |
इलेक्ट्रिशियन ‘A’ | (i) ITI (Electrical) + 04 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +07 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे. |
इलेक्ट्रिशियन ‘B’ | (i) ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे. |
WED ‘B’ | (i) डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव किंवा BA/B.Sc./B. Com/BBA + 01 वर्ष अनुभव किंवा अप्रेंटिस + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 06 वर्षे अनुभव (ii) वैध प्रथम श्रेणीचे वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र |
Hindustan Copper Limited Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 500/- रुपये.
- SC/ ST : फी नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Hindustan Copper Limited Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज (27 जानेवारी पासून) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Hindustan Copper Limited Bharti 2025 election Process
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षे द्वारे करण्यात येणार आहे.
महत्वाचे :
या भरतीची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!