IBPS RRB Bharti 2025 Notification
मित्रांनो IBPS मार्फत तब्बल 13,217 जागांसाठी IBPS RRB Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. ही पदे ग्रामीण प्रादेशिक बँकांमध्ये भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 सप्टेंबर 2025 आहे.
जर तुम्ही IBPS RRB Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व माहिती पुढे दिली आहे.ती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.
IBPS ग्रामीण प्रादेशिक बँक भरती 2025
भरतीचे नाव | IBPS ग्रामीण प्रादेशिक बँक भरती 2025 |
वयोमार्यादा | 18 ते 40 वर्षे |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 सप्टेंबर 2025 |
IBPS RRB Recruitment 2025 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती IBPS मार्फत ग्रामीण प्रादेशिक बँक मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
IBPS RRB Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7,972 |
2 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3,907 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) | 854 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 87 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 69 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 48 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 16 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 15 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 50 |
10 | ऑफिसर स्केल-III | 199 |
Total | 13,217 |
Educational Qualification for IBPS RRB Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
हेही वाचा : Van Vibhag Nagpur Bharti 2025: नागपूर वनविभाग मध्ये विविध रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज
IBPS RRB Bharti 2025 Salary Per Month
मिळणारे वेतन : 35,000 ते 80,000 रुपये वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
वयामद्धे सूट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
IBPS RRB Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2025 पासून.
IBPS RRB Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
- एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
अर्ज शुल्क :
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
IBPS RRB Bharti 2025 Notification PDF

आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | पद क्र.1: Apply Online पद क्र.2 ते 10: Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी वेबसाइट ला रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :