IITM Pune Bharti 2025 Notification

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत 188 रिक्त पदे भरण्यासाठी IITM Pune Bharti 2025 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2025 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही IITM Pune Recruiment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
IITM Pune Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
RRB NTPC Hall Ticket Download: भारतीय रेल्वेत NTPC भरती (CEN 05/2024) परीक्षा जाहीर!
District Hospital Solapur Bharti 2025: जिल्हा रुग्णालय सोलापूर मध्ये भरती!
IITM Pune Notification 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-E | 05 |
2 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-III | 24 |
3 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-II | 35+2 |
4 | प्रोजेक्ट सायंटिस्ट-I | 88+6 |
5 | सायंटिफिक असिस्टंट | 26+2 |
एकूण पदे : एकूण 178 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for IITM Pune Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Atmospheric Physics / Meteorology / Earth System Sciences / Computer Science / Geophysics / Oceanography / Earth Sciences / Climate Sciences) किंवा ME.M.Tech (Electronics / Instrumentation / EEE / Electronics & Telecommunication /Mechanical / Civil / Aerospace / Atmospheric Sciences /Atmospheric Physics / Meteorology) किंवा समतुल्य (ii) 11 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Instrumentation/Meteorology/
Atmospheric Science/Electronics/Radio Physics/ Oceanography/ Mathematics/ Data Science) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा समतुल्य (ii) 07 वर्षे अनुभव - पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Instrumentation/Meteorology/
Atmospheric Science/Environmental Science/Electronics/Radio Physics/Oceanography/Physics/Mathematics) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Aeronautical/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा ME/M.Tech (Atmospheric Science/ Climate Science/ Earth Science System and Technology/ Environmental Science/ Environment
Engineering) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव - पद क्र.4: 60% गुणांसह (Physics / Instrumentation / Meteorology / Atmospheric Science / Electronics / Radio Physics / Mathematics / Chemistry / Environmental Sciences / Geophysics / Atmospheric and Ocean Sciences / Earth Sciences / Earth System Sciences / Earth Sciences and Space Applications / Oceanography / Space Science and Technology) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical / Aerospace / Atmospheric Physics / Atmospheric Sciences / Civil / Computer / Computer Science / Data Science / EEE / Electronics / Electronics and Communication / Electronics & Telecommunication / Environmental Sciences / Instrumentation / IT / Mechanical / Meteorology) किंवा ME/M.Tech (Atmospheric Science / Climate Science / Data Science / Earth Science System and Technology / Environmental Engineering / Environmental Sciences / Mathematics / Meteorology / Oceanography / Physics)
- पद क्र.5: 50% गुणांसह B.Sc (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Meteorology / Earth System Sciences / Environmental Sciences / Computer Science / Geophysics) किंवा 50 % गुणांसह पदवी (Bachelor’s Degree in Mass Communication/Computer Application/ IT/Computer Science/ Computer Design/ Graphics/ Design/ Animation)
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : 15 मे 2025 रोजी 28 ते 50 वर्षे पर्यंत असणे आवश्यक
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती 2025

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
IITM Pune Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
IITM Pune Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग ला रोजभेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
IITM Pune भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
IITM Pune Bharti 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 188 पदे भरण्यात येणार आहेत.
IITM Pune Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.