Indian Air force Agniveer Vayu Bharti 2025 Notification

मित्रांनो भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये अग्निवीर वायु ही पदे भरण्यासाठी Indian Air force Agniveer Vayu Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
Airforce Agniveer Vayu Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
Indian Air force Agniveer Vayu Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2025.
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय हवाई दल अंतर्गत होत आहे.
पदाचे नाव : भारतीय हवाई दल अग्निवीर वायु पद भरण्यात येणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत असणार आहे.
ही अपडेट पहा :
SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग मध्ये 1007 पदांसाठी भरती.
Indian Air Force Agniveer Vayu Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निवीर वायु हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण : पडसंख्या निर्दिष्ट नाही.
Educational Qualification For Airforce Agniveer Vayu Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अग्निवीरवायु इनटेक 01/2026 (Musician) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगीत क्षमता: उमेदवारांना संगीतात प्रवीणता असणे आवश्यक आहे, टेम्पो, पिच आणि एक संपूर्ण गाणे अचूकपणे गाणे आवश्यक आहे. ते एक तयारी धून आणि कोणत्याही नोटेशन्स उदा. स्टाफ नोटेशन/टॅब्लेचर/टॉनिक सोल्फा/हिंदुस्तानी/कर्नाटिक इत्यादी सादर करण्यास सक्षम असले पाहिजेत. उमेदवारांना वैयक्तिक वाद्ये (ज्या वाद्यांना ट्यूनिंगची आवश्यकता असेल अशा वाद्यांच्या बाबतीत) ट्यून करण्यास आणि गायन किंवा वाद्यांवर अज्ञात नोट्स जुळविण्यास सक्षम असले पाहिजे. |
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचा जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान. दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
तुमचे वय मोजा 👇
Age Calculator - फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय
Physical Qualification for Indian Air force Agniveer Vayu
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 162 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | — |
Indian Air force Agniveer Vayu Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- 100/- रुपये.
Indian Air force Agniveer Vayu Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
भरती मेळाव्याचे ठिकाण : At 2 Asc C/O Race Course Camp, Air Force Station New Delhi (New Delhi) And 7 Asc, No.1 Cubbon Road, Bengaluru (Karnataka)
भरती मेळावा : 10 ते 18 जून 2025
Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज (21 एप्रिल 2025) | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Indian Air force Agniveer Vayu Bharti ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :
काही महत्वाचे प्रश्न :
Indian Air force Agniveer Vayu Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.