Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्य भरती 2026 सुरू, अर्ज येथे

Indian Army ZRO Pune Recruitment 2026

indian army

Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्यात (Indian Army) देशसेवेची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Zonal Recruiting Office (ZRO) Pune मार्फत विविध सैनिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक उत्तम Defence Government Job Opportunity आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर हव्या असतील तर तुम्ही आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करून घ्या. जेणेकरून कोणतीही अपडेट तुम्हाला थेट WhatsApp वर मिळेल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

इंडियन आर्मी ZRO पुणे भरती 2026

मुद्दामाहिती
भरती विभागIndian Army ZRO Pune
नोकरी प्रकारDefence Govt Job
पात्रता8वी / 10वी / 12वी
निवड प्रक्रियाPhysical + Medical
वेतन₹21,700 पासून

Indian Army ZRO Pune Bharti 2026 Vacancy

पद क्र.पदाचे नाव
1सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
2सिपॉय फार्मा
3अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
Total

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
  • पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
  • पद क्र.3: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
सविस्तर माहितीसाठी पुढे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा (Age Limit)

  1. पद क्र.1: जन्म 01 जुलै 2004 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 01 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

वेतनमान (Salary Details)

• प्रारंभिक वेतन सुमारे ₹21,700/- पासून सुरू
• Military Service Pay + DA + HRA
• मोफत वैद्यकीय सुविधा
• निवृत्ती वेतन (Pension Benefits)
• कॅन्टीन सुविधा

महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)

  • ✔️ सर्व कागदपत्रे मूळ व झेरॉक्स प्रत सोबत आणावीत
  • ✔️ वैद्यकीय चाचणीसाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक
  • ✔️ खोटी माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाईल.

Indian Army ZRO Pune Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज.

अर्ज शुल्क : 250 रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 एप्रिल 2026.

  • Phase I: परीक्षा (Online): 01 ते 15 जून 2026
  • Phase II: भरती मेळावा

Indian Army ZRO Pune Bharti 2026 PDF

Indian Army ZRO Pune Bharti 2026
PDFपद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
इतर अपडेटClick Here
ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.

धन्यवाद!