Indian Navy Civilian Bharti 2025: भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती!

Indian Navy Civilian Bharti 2025 Notification

मित्रांनो भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या तब्बल 1097 पदांसाठी Indian Navy Civilian Bharti 2025 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 18 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही भारतीय नौदल या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Indian Navy Civilian Recruitment 2025 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये होत आहे. त्यासाठी ही संधी सोडू नका.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही अपडेट पहा :

IBPS PO Bharti 2025: IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 पदांची भरती; आकर्षक पगार

NMMC Bharti Hall Ticket 2025: नवी मुंबई महापालिकेच्या भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र या दिवशी

भारतीय नौदल भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स01
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01
3चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08
4चार्जमन (मेकॅनिक)49
5चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53
6चार्जमन (इलेक्ट्रिकल)19
7चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05
8चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05
9चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02
10चार्जमन (मेकॅनिकल)11
11चार्जमन (हीट इंजिन)07
12चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04
13चार्जमन (मेटल)21
14चार्जमन (शिप बिल्डिंग)11
15चार्जमन (मिलराइट)05
16चार्जमन (ऑक्सिलरी)03
17चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04
18चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01
19चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03
20चार्जमन (मशीन)02
21चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13
22असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02
23फार्मासिस्ट06
24कॅमेरामन01
25स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08
26फायर इंजिन ड्रायव्हर14
27फायरमन90
28स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117
30ट्रेड्समन मेट207
31पेस्ट कंट्रोल वर्कर53
32भांडारी01
33लेडी हेल्थ व्हिजिटर01
34मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94
35मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81
36मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02
37मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04
38मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06
39मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04
40ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02

एकूण पदे : एकूण 1097 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Navy Civilian Bharti 2025 Educational Qaulifications: पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) नर्स प्रमाणपत्र
  • पद क्र.2: पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद असावे आणि आर्मी/नेव्ही किंवा एअर फोर्सच्या संबंधित तांत्रिक शाखेत सात वर्षांचा सेवा अनुभव असावा किंवा डिप्लोमा (Aeronautical or Electrical or Mechanical or Tele-Communication or Automobile Engineering). किंवा 10वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.4: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production Engineering)   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.7: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  • पद क्र.8: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  • पद क्र.9: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Instrumentation Instrumentation & Control Engineering)
  • पद क्र.10: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.11: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.12: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.13: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.14: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Chemical Engineering/Dress Making/ Garment Fabrication/ Paint Technology)
  • पद क्र.15: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.16: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Automobile Engineering)
  • पद क्र.17: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering Refrigeration & Air Conditioning)
  • पद क्र.18: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechatronics Engineering)
  • पद क्र.19: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Civil Engineering)
  • पद क्र.20: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.21: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electrical Electronics/ Electronics & Instrumentation Electronics & Communication/Electronics & Telecommunication Instruments ton Instrumentation & Control Communication/ Mechanical Chemical Engineering/Dress Making/Garment Fabrication Paint Technology/ Automobile/ Refrigeration & Air Conditioning/ Mechanics/ Civil Engineering)
  • पद क्र.22: 10वी उत्तीर्ण  (ii) कमर्शियल आर्ट/ प्रेंटिंग टेक्नॉलॉजी/लिथोग्राफी/ लिथो आर्ट वर्क मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.23:  (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.24: 10वी उत्तीर्ण  (ii) प्रेंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.25: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics)+01 वर्ष अनुभव किंवा 12वी (विज्ञान/वाणिज्य) उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव
  • पद क्र.26: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना
  • पद क्र.27: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  बेसिक अग्निशमन कोर्स
  • पद क्र.28: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI
  • पद क्र.31: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुक म्हणून 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ANM
  • पद क्र.34: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
  • पद क्र.35: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.36: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.37: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.38: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.39: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.40: (i) ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल किंवा सिव्हिल) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षित माजी नौदल प्रशिक्षणार्थी. (ii) ऑटोमेटेड कॉम्प्युटर एडेड डिझाइनमधील प्रमाणपत्र.

Indian Navi Civilian Bharti 2025 age limit: वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे.

उमेदवाराचे वय 18 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे हवी आहे.

  • पद क्र.1 & 33: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3, 6  ते 21, 25, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, & 39: 18 ते 25 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4 & 5: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.22 & 24: 20 ते 35 वर्षे
  • पद क्र.23, 26 & 27 & 40: 18 ते 27 वर्षे

वयामद्धे सूट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

मासिक वेतन : उमेदवारांन पदानुयासर वेगवेगळे वेतन मिळणार आहे.

Indian Navy Civilian Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवात : 05 जुलै 2025 पासून सुरुवात.

Indian Navy Civilian Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड : परीक्षेद्वारे निवड होणार आहे. परीक्षेची तारीख नंतर करळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करून ठेवा.

Indian Navy Civilian Bharti 2025 Notification PDF

Indian Navy Civilian Bharti 2025
BMC Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 ऑनलाइन अर्ज (05 जुलै 2025 पासून)Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Indian Navy Civilian Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज नोकरी मार्ग ला भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Indian Navy Civilian Bharti 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Indian Navy Civilian Bharti 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना Indian Navy Civilian Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Indian Navy Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Indian Navy Civilian Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

error: Content is protected !!