Indian Overseas Bank Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये मेगा भरती, पहा सविस्तर

इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025

Indian Overseas Bank Bharti 2025

इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 400 पदांसाठी Indian Overseas Bank Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्ही Indian Overseas Bank Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Indian Overseas Bank Bharti 2025 Notification

भरतीचा विभाग : ही भरती इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल, & पंजाब मध्ये नोकरी मिळणार आहे.

Indian Overseas Bank Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

  • स्थानिक बँक अधिकारी (LBO) – 400

एकूण रिक्त पदे : 400 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

हेही वाचा :

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती मध्ये विविध रिक्त पदांची भरती.

Career Options After 12th in Marathi: 12वी नंतर काही महत्वाचे करिअर पर्याय; 12वी पास असाल तर नक्की पहा

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याहीशाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

Indian Overseas Bank Salary

वेतन : उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : 01 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Overseas Bank Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: ₹850/-
  • SC/ST/PWD: ₹175/-
Indian Overseas Bank Bharti 2025

Indian Overseas Bank Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड : टेस्ट आणि मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.

Indian Overseas Bank Bharti 2025 Notification PDF

Indian Overseas Bank Bharti 2025
Indian Overseas Bank Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज (12 मे पासून)Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

How to Apply for Indian Overseas Bank Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • सर्वात अगोदर तुम्हाला Indian Overseas Bank Recruitment 2025 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!