IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नवीन भरती! पगार – 30,000 रुपये

IPPB Bharti 2025 Notification

ippb

जर तुम्हाला केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये 51 रिक्त पदे भरण्यासाठी IPPB Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मार्च 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी केवळ 4थी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

India Post Payments Bank Recruitment 2025 In Marathi

भरतीचा विभाग : ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

PDKV Bharti 2025: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये 529 पदांची भरती! पात्रता – 4थी पास

BPNL Bharti 2025: भारतीय पशुपालन निगम विभाग मध्ये 2152 पदांची मेगा भरती! पात्रता 10वी पास

CISF Constable Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1161 कॉंस्टेबल पदांची भरती!

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025

पदाचे नाव & तपशील: या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे. आणि त्याची शैक्षणिक पात्रता ची माहिती देखील पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
एक्झिक्युटिव51 पदे.

Educational Qualification for IPPB Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिवउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

Age Limit For IPPB Bharti 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 35 वर्षे पर्यंत आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

IPPB Salary Per Month

ippb

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 30,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

IPPB Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 750/- रुपये.
  • SC/ ST/ PWD: 150/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

IPPB Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

IPPB Recruitment 2025 Notification PDF
IPPB Bharti 2025
IPPB Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For IPPB Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

IPPB Recruitment 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

21 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

India Post Payments Bank Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

51 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

error: Content is protected !!