IRCTC Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो IRCTC मुंबई मध्ये विविध रिक्त पदांसाठी IRCTC Mumbai Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला मुंबई या शहरामध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
IRCTC Mumbai Bharti 2025
भरतीचा विभाग : ही भरती IRCTC मुंबई या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
MSF Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदांची भरती, पगार 45,000 रुपये
Dadasaheb Balpande College of Pharmacy Bharti 2025: दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर मध्ये नवीन भरती!
Baramati Nagar parishad Bharti 2025: बारामती नगरपरिषद शिक्षण मंडळ मध्ये नवीन भरती!
IRCTC मुंबई भरती 2025
पदाचे नाव : सल्लागार. असे आहे
एकूण पदे : या भरतीद्वारे 01 पद भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for IRCTC Mumbai Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
Age Limit For IRCTC Mumbai Bharti 2025

वयोमर्यादा : वयोमार्यादेसाठी खाली दिलेली पीडिएफ चेक करा.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
IRCTC Mumbai Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
IRCTC Mumbai Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन आणि ऑनलाइन ( ई-मेल ) करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 मे 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : व्यवस्थापक (मानव संसाधन विकास) आयआरसीटीसी लिमिटेड पश्चिम क्षेत्र कार्यालय, फोर्ब्स इमारत, तळ आणि तिसरा मजला, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001. येथे अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाइन ( ई-मेल ) पत्ता : swati.chitnis@irctc.com हा ऑनलाइन ( ई-मेल ) पत्ता आहे.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.
IRCTC Mumbai Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply IRCTC Mumbai Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
IRCTC Mumbai Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
20 जून 2025 ही अर्ज करण्याची व मुलाखतीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
सेंट पॉल कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
01 पद भरण्यात येणार आहेत.
सेंट पॉल कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाइन आणि ऑनलाइन ( ई-मेल ) अश्या पद्धतीने अर्ज करायचा आहे.