ISRO Bharti 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 320 पदांची भरती सुरू!

ISRO Bharti 2025 Notification

isro

मित्रांनो तुम्हालाही नोकरी करायची आहे का? तर सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तब्बल 320 पदे भरण्यासाठी ISRO Bharti 2025 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.

पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती मिळेल. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करत असताना त्या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचा अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Indian Space Research Organization Recruitment 2025 in Marathi

भरती बद्दलची थोडक्यात माहिती:

  • भरतीचे नाव : इस्रो भरती 2025.
  • भरतीचा विभाग : ही भरती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत होत आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळू शकते.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2025 या अर्जाची शेवटची तारीख आहे.

काही महत्वाच्या अपडेट :

Mirae Asset Scholarship 2025: 12वी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी 40,000 रुपये स्कॉलरशिप! असा करा अर्ज

krushi Utpanna Bazar Samiti Sambhaji Nagar bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन भरती!

ISRO Vacancy 2025

isro

रिक्त पदांची सविस्तर माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)113
2सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical)160
3सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)44
4सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)-PRL02
5सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)-PRL01

एकूण पदे : तब्बल 320 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication)
  2. पद क्र.2: 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical)
  3. पद क्र.3: 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science)
  4. पद क्र.4: 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication)
  5. पद क्र.5: 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science)

वेतन/ पगार : वेतन हे नियमानुसार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.

Age Limit for ISRO Bharti 2025

आवश्यक वयोमर्यादा : 16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्षे वय असणे आवश्यक आहे.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

ISRO Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : ₹750/-  [Gen/OBC Refund: ₹500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹750/- ]

ISRO Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Space Research Organization Recruitment 2025 Notification PDF

ISRO Bharti 2025
ISRO Bharti 2025

या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 आधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
सर्वात आधी ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना पण नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. कारण कित्येक वेळा भरती येऊन जातात पण आपल्याला त्याची माहिती भेटतच नाही. त्यामुळे अशाच अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

Thank You!

महत्वाची अपडेट :