KDMC Bharti 2025 Syllabus PDF
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट ‘क’ आणि ‘ड’ च्या 490 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामुळे या लेखात आपण KDMC Bharti 2025 Syllabus ची सर्व माहिती पाहणार आहोत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025 आहे.
इच्छुक उमेदवार 10 जून 2025 पासून KDMC च्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रशासकीय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, अग्निशमन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील पदांसाठी ही भरती आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची लिंक देखील पुढे मिळेल.
अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर लगेच आपला ग्रुप जॉइन करा.
KDMC Recruitment 2025 Syllabus
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील रिक्त जागांसाठी भरती होणार असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 आहे. एकूण 490 जागांसाठी ही भरती असून, अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जून 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार KDMC च्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रशासकीय, वैद्यकीय, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन, विधी, क्रीडा आणि उद्यान सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील पदांसाठी ही भरती आहे.
हेही वाचा : Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन पदांची मेघा भरती!
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट ‘क’ आणि ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. ‘केडीएमसी भरती 2025‘ चा अभ्यासक्रम बातमीत दिला आहे. या जाहिरातीमध्ये विविध प्रकारची पदे आहेत. जसे की प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी.
जाहिरातीनुसार, गट ‘क’ आणि ‘ड’ मधील एकूण 490 पदांसाठी अर्ज करायचा आहे. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पुढे दिलेला आहे. ‘कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 अभ्यासक्रम’ या पीडीएफमध्ये सर्व अभ्यासक्रम आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकात तब्बल 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास
KDMC Bharti 2025 Syllabus PDF Link

💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
📜 अभ्यासक्रम | Syllabus |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 अभ्यासक्रम ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. जेणेकरून त्यांना या भरतीच्या सर्व पदांचा अभ्यासक्रम बद्दल माहिती मिळेल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
हेही वाचा :