NHM Solapur Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये नवीन भरती!
NHM Solapur Bharti 2025 Notification मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये तब्बल 112 पदांसाठी NHM Solapur Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या. या भरतीसाठी अर्ज करू … Read more