MADC Bharti 2025: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती!

MADC Bharti 2025 Notification

madc

मित्रांनो महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या विविध पदांसाठी MADC Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यामुळे ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

MADC Recruitment 2025 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई मध्ये होणार आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई, अमरावती, शिर्डी मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका, पर्यावरण विभाग मध्ये नवीन भरती!

Ahilyadevi Shikshan Prasarak Mandal Bharti 2025: अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, जालना मध्ये भरती!

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई भरती 2025

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
सह-महाव्यवस्थापक, एरोड्रम अभियंता, व्यवस्थापक एअरसाइड, मुख्य सुरक्षा अधिकारी.05 पदे

Educational Qualification for MADC Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • Joint General Manager: Bachelor of Engineering (Civil) in 1st class or Bachelor/Master Degree in Architecture/Planning in 1st class.
  • Aerodrome Engineer: Bachelor of Engineering (Civil) in 1st class.
  • Manager Airside: Bachelor’s Degree from recognized University.
  • Chief Security Officer: Graduate in any discipline (Minimum 3 years duration) from a recognized University; 2. Five (05) to Seven (07) years of AVSEC Experience in supervisory capacity.

Age Limit

वयोमर्यादा :

  • Joint General Manager: 50 years असणे आवश्यक आहे.
  • Aerodrome Engineer: 45 years असणे आवश्यक आहे.
  • Manager Airside: 40 years असणे आवश्यक आहे.
  • Chief Security Officer: 50 years असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MADC Bharti 2025 Salary Per Month

madc

वेतन : या भरतीद्वारे उमेदवारांना मासिक वेतन 9300/- रुपये ते 80000/- रुपये मिळणार आहे.

MADC Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.

अर्ज करण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफी परेड, मुंबई 400005. येथे अर्ज सादर करायचा आहे.

MADC Bharti 2025 Notification PDF
MADC Bharti 2025
MADC Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For MADC Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे. तिथे जाऊन अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

धन्यवाद!