Maha Metro Bharti 2025: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन भरती!

Maha Metro Bharti 2025 Notification

Maha Metro
CIFE Mumbai Bharti 2025

मित्रांनो सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये तब्बल 151 पदांसाठी Maha Metro Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Maha Metro Bharti 2025

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड विभागा अंतर्गत होत आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025: अहिल्यानगर मध्ये “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती!

BARC Mumbai Bharti 2025: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई मध्ये भरती!

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

पदाचे नाव : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, विभाग अभियंता, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक.

एकूण पदे : या भरतीद्वारे 151 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for Maha Metro Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

  • संबंधित विषयात पूर्णवेळ बी.ई./ बी. टेक./ सीए/ आयसीडब्ल्यूए असणे आवश्यक आहे

Age Limit For Maha Metro Bharti 2025

वयोमर्यादा : पीडिएफ चेक करा

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Maha Metro Bharti 2025 Salary Per Month

Maha Metro
CIFE Mumbai Bharti 2025

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला मासिक वेतन 40,000/- ते 2,80,000/- रुपये पगार मिळणार आहे.

Maha Metro Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

Rs. 400.00 (Application Fees Rs. 300 + Processing fees Rs. 100). However, Rs 100/- only is payable for SC/ ST & Women candidates as processing fees.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Maha Metro Bharti 2025 Notification PDF
CIFE Mumbai Bharti 2025
CIFE Mumbai Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज (05 जून पासून)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply For Maha Metro Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे. त्यावरून थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Maha Metro Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

04 जुलै 2025 ही मुलाखतीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

151 पद भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.