Maharashtra Police Bharti GR 2025

मित्रांनो जे उमेदवार पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये Maharashtra Police Bharti GR 2025 जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णय मध्ये 15,631 पदांचा समावेश आहे. आणि ही भरती लवकरच सुरू होणार आहे.
त्यामुळे ज्या उमेदवारांचे गेल्या भरतीमद्धे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते त्यांना पुनः एकदा मोठी संधी आली आहे. त्यामुळे मित्रांनो जोराने तयारीला लगा आणि ही संधी सोडू नका. पुढे या भरतीबद्दलची माहिती दिली आहे टी काळजीपूर्वक वाचा.
या भरतीची कोणतीही नवीन अपडेट आली की सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शासन निर्णय
यामध्ये सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या भरती अंतर्गत बँड्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार पदांचा समावेश असणार आहे.
Maharashtra Police Bharti Vacancy 2025
रिक्त पदांची माहिती :
पदाचे नाव | एकूण पदे. |
पोलीस शिपाई | 12,399 |
पोलीस शिपाई चालक | 234 |
बँड्समन | 25 |
सशस्त्र पोलीस शिपाई | 2,393 |
कारागृह शिपाई | 580 |
एकूण पदे : 15,631 पदे भरण्यात येणार आहेत.
Maharashtra Police Bharti 2025 News

भरतीची थोडक्यात माहिती :
- भरतीचे नाव : महाराष्ट्र पोलीस भरती 2025
- नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र.
- अर्ज पद्धती : ऑनलाइन अर्ज.
Maharashtra Police Bharti Vacancy 2025
- एकूण पदांची संख्या : 15,631 पदे.
- शैक्षणिक पात्रता : लवकरच उपलब्ध.
- वेतन : लवकरच उपलब्ध.
- अर्ज शुल्क : प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.४५०/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.३५०/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यात व परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 GR

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत शासन निर्णय | Police Bharti 2025 GR |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Maharashtra Police Bharti GR 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :