Maharashtra Saral Seva Bharti 2025: तब्बल 75,000 पदांची सरळ सेवा भरती; अशी आहे प्रक्रिया

Maharashtra Saral Seva Bharti 2025 Notification

maharashtra gov

मित्रांनो तुम्ही पण सरळ सेवा भारतीची तयारी करत आहेत का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Saral Seva Bharti 2025 द्वारे महाराष्ट्र मध्ये तब्बल 75,000 पेक्षा जास्त पदांची सरळ सेवा भरती होणार आहे. आणि यासाठी 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार पात्र असणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका आणि जोराने भरतीची तयारी करा.

ही भरती नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवली जाणार आहे. TCS आणि IBPS या नामांकित संस्था ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा पद्धती, गुणवत्ता यादी आणि कागदपत्र पडताळणी हे टप्पे या प्रक्रियेचा भाग असतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

या भरतीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Maharashtra Saral Seva Recruitment 2025 Details

भारतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावमहाराष्ट्र सरळ सेवा भरती 2025
भरती करणारी संस्थामहाराष्ट्र शासन – सामान्य प्रशासन विभाग
एकूण पदसंख्या75,000+ पदे
संवर्गगट-क आणि गट-ड
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्रातील सर्व जिल्हे – नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका
नियोजन व समन्वयजिल्हास्तरावर समन्वय समित्यांमार्फत
भरती पद्धतसंगणक आधारित परीक्षा (CBT), गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी
परीक्षा घेणारी संस्थाTCS / IBPS (पर्यायी संस्था वापरण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाकडे)

ही अपडेट पहा : AFS Nagpur Bharti 2025: वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत विविध नवीन पदांची भरती!

Maharashtra Saral Seva Bharti Vacancy Details

महाराष्ट्र सरळ सेवा भारती 2025 मधील पदांची माहिती : या मेगा भारती मध्ये विभागानुसार कोणते पदे भरण्यात येणार आहेत त्याची माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा.

विभागाचे नावपदांचा प्रकार (गट)
नगरपरिषद / नगरपंचायतगट-क आणि गट-ड
जिल्हा परिषदगट-क आणि गट-ड
महानगरपालिका (कल्याण, डोंबिवली, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर)गट-क आणि गट-ड
आरोग्य विभागगट-क आणि गट-ड
अर्थ व सांख्यिकी विभागगट-क
वनविभाग – वनसेवक, वनरक्षकगट-क आणि गट-ड
पोलीस विभाग (Police Bharti)गट-क आणि गट-ड
लेखाकोषागार विभागगट-क
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)गट-क आणि गट-ड
जलसंपदा विभागगट-क आणि गट-ड
MIDC बोर्डगट-क आणि गट-ड
कृषी विभाग – कृषी सेवकगट-क
राज्य उत्पादन शुल्क विभागगट-क आणि गट-ड
पुरवठा निरीक्षक विभागगट-क
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB)गट-क
सामाजिक न्याय विभागगट-क आणि गट-ड
कृषी विद्यापीठगट-क आणि गट-ड
महाबीज महामंडळगट-क आणि गट-ड
महाराष्ट्र वखार महामंडळगट-क आणि गट-ड

Maharashtra Saral Seva Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 2025 मध्ये होणाऱ्या या मेगा भरती साठी तुमच्याकडे पुढील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

पदाचा गट/प्रकारआवश्यक शैक्षणिक पात्रता
गट-ड पदे10वी Pass (SSC), ITI योग्य ठिकाणी लागू
गट-क पदे12वी Pass / पदवीधर (Graduate)
वनसेवक / वनरक्षक12वी Pass (Science Stream)
पोलीस शिपाई12वी Pass व शारीरिक चाचणी पात्रता आवश्यक
कृषी सेवककृषी डिप्लोमा / कृषी पदवी
लेखाकोषागार / अर्थ विभागवाणिज्य / अर्थशास्त्र पदवी
आरोग्य विभाग पदेसंबंधित वैद्यकीय किंवा परिचारिका पदवी / डिप्लोमा
MPCB / प्रदूषण विभागविज्ञान शाखेतील पदवी / अभियांत्रिकी संबंधित पात्रता
महाबीज / वखार महामंडळसंबंधित शाखेतील डिप्लोमा / पदवी

शैक्षणिक पात्रता बद्दल ची इतर आवश्यक माहिती तुम्हाला भरतीच्या येणाऱ्या अधिकृत पीडीएफ मध्ये पाहायला मिळेल. तसेच आपल्या ग्रुप मध्ये देखील त्याची अपडेट मिळून जाईल.

ही मेगा भरती पहा : Central Bank of India Apprentice Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 पदांची मेगा भरती. येथून करा अर्ज

Age Limit for Maharashtra Saral Seva Bharti 2025

Maharashtra Saral Seva Bharti 2025
Maharashtra Saral Seva Bharti 2025

आवश्यक वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील प्रमाणे वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. तरच Maharashtra Saral Seva Bharti 2025 साठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आणि ज्या मित्राकडे पुढील पात्रता आहे त्याला पण ही माहिती कळवा.

प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादासवलती (Relaxations)
सामान्य प्रवर्ग (Open)18 वर्षे38 वर्षेलागू नाही
इमाआ / भटका विमुक्त / ओबीसी18 वर्षे43 वर्षे5 वर्षांची सवलत
अनुसूचित जाती / जमाती (SC/ST)18 वर्षे43 वर्षे5 वर्षांची सवलत
दिव्यांग (PWD)18 वर्षे45 वर्षे7 वर्षांची सवलत
माजी सैनिक18 वर्षे55 वर्षेसेवेच्या कालावधीप्रमाणे सवलत
महिला उमेदवार18 वर्षे43 वर्षेकाही पदांसाठी सवलत लागू
  • वयोमर्यादा मोजण्यासाठी कट-ऑफ तारीख ही अधिकृत जाहिरातीत स्पष्ट करण्यात येईल.
  • उमेदवारांनी जन्मतारीख आणि आवश्यक दस्तऐवज भरती वेळी सिद्ध करणे आवश्यक असेल.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा!

Maharashtra Saral Seva Bharti 2025 Selection Process

निवड प्रक्रिया : या होणाऱ्या मेगा भरती मध्ये पुढील पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.

प्रक्रियातपशील
Computer-Based Test (CBT)ऑनलाइन लेखी परीक्षा सर्व उमेदवारांसाठी
Merit List (गुणवत्ता यादी)CBT च्या गुणांनुसार तयार केली जाईल
Document Verification (कागदपत्र तपासणी)पात्र उमेदवारांची अंतिम पडताळणी
  • ही परीक्षा TCS किंवा IBPS सारख्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून घेतली जाईल.
  • प्रत्येक पदासाठी वेगवेगळा पेपर पॅटर्न व अभ्यासक्रम निश्चित केला जाईल.

ही महत्वाची माहिती पहा : PM Vidyalakshmi Scheme: विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये पर्यन्त शैक्षणिक लोन, असा करा ऑनलाइन अर्ज

Exam Pattern Maharashtra Saral Seva Bharti 2025

परीक्षा पद्धती : Exam Pattern (Indicative Only) परीक्षा ही पुढील पद्धतीची असणार आहे.

घटकसंभाव्य प्रश्नसंख्यागुण
सामान्य ज्ञान25 प्रश्न50 गुण
बुद्धिमत्ता / लॉजिकल रिझनिंग25 प्रश्न50 गुण
मराठी / इंग्रजी भाषा25 प्रश्न50 गुण
तांत्रिक किंवा विषयानुसार प्रश्न (Technical/Departmental)25 प्रश्न50 गुण
एकूण100 प्रश्न200 गुण

परीक्षेचा टाइम : 90 ते 120 मिनिटे (पदावर अवलंबून) आहे.

नेगेटिव्ह मार्किंग : होण्याची शक्यता आहे – अधिकृत जाहिरातीत स्पष्ट केले जाईल.

Maharashtra Saral Seva Bharti 2025 Date

मेगा भरतीच्या महत्वाच्या तारखा :

घटना / टप्पातारीख (Expected/Approx.)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख06 मे 2025
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख30 जून 2025
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख30 जून 2025
संगणक आधारित (CBT) परीक्षा आयोजित होण्याची तारीखजुलै ते सप्टेंबर 2025 (टप्प्यांनुसार)
दस्तऐवज पडताळणी व शारीरिक चाचणीऑक्टोबर 2025
अंतिम निवड निकाल जाहीर होण्याची तारीखऑक्टोबर 2025 च्या शेवटी किंवा नोव्हेंबर सुरुवातीस

Maharashtra Saral Seva Bharti 2025 Notification

maharashtra gov
💻 नवीन अपडेट साठी टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
📄 भारतीची शॉर्ट जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Maharashtra Saral Seva Bharti 2025 अधिकृत पोर्टल्स आणि विभागीय वेबसाइट्स
विभागाचे नावअधिकृत वेबसाइट लिंक
महाराष्ट्र शासनmahasharad.in
महासंस्था भरती पोर्टलBhartiera.in
महाऑनलाईन पोर्टलmahaonline.gov.in
पुणे जिल्हा परिषदpunezp.gov.in
जलसंपदा विभागwrd.maharashtra.gov.in
नोंदणी व मुद्रांक विभागigrmaharashtra.gov.in
Mega Bharti 2025 बद्दल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :