Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्हालाही वन विभाग मध्ये नोकरी करायची आहे का? वन विभाग महाराष्ट्र द्वारे तब्बल 12,991 पदे भरण्यासाठी Maharashtra Van Vibhag Bharti 2025 ह्या नवीन भरतीची लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून भरती प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. या भरतीची सर्व माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
जर तुम्ही Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Forest Department Recruitment 2025 In Marathi
भरतीचे नाव : वन विभाग भरती 2025.
विभाग : ही भरती वन विभाग महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना वन खात्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
महत्वाची अपडेट :
CB Khadki Bharti 2025: खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती सुरू, असा करा अर्ज
SBI CBO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 पदांची मेगा भरती!
Van Vibhag Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.
- वनरक्षक हे पद भरण्यात येणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : विविड शहारानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती पुढे दिली आहे.
- धुळे : 931
- ठाणे : 1568
- नाशिक: 887
- छत्रपती संभाजीनगर: 1535
- नागपूर: 9852
- चंद्रपूर: 845
- गडचिरोली : 1423
- अमरावती : 1988
- यवतमाळ : 665
- पुणे : 8119
- कोल्हापूर : 1286
- धुळे : 931
- ठाणे: 15658
एकूण पदे : असे मिळून एकूण 12,991 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Van Vibhag Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 12वी पास असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका.
पगार : S-7 रु. 21,700 ते 69,100/-. रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे.
Forest Guard Age Limit
वयोमार्यादा :
- खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ : 18 ते 32 वर्षे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : अर्ज सुरू होण्याची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : ₹1000/-
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ: ₹900/-
- माजी सैनिक: ₹ 00/-.
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.
निवड प्रक्रिया :
- Written Test
- Document Verification
- Physical Exam.
या 3 टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :