Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर मध्ये मेघा भरती!

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025 Notification

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025

मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर मध्ये नवीन पदांसाठी Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला अहिल्यानगर मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Mahavitaran Ahilyanagar Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर या विभागा अंतर्गत होत आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहिल्यानगर मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

हेही वाचा :

Maharashtra Saral Seva Bharti 2025: तब्बल 75,000 पदांची सरळ सेवा भरती; अशी आहे प्रक्रिया

SSC CGL Selection Process: पहा निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व पूर्ण माहिती

PM Vidyalakshmi Scheme: विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये पर्यन्त शैक्षणिक लोन, असा करा ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर भरती 2025

पदाचे नाव : पदाचे हे खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव पद संख्या
लाईनमन292
कॉम्प्युटर ऑपरेटर.29

एकूण पदे : या भरतीद्वारे 321 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.

Educational Qualification for Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : 10 वी व दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडिएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Age Limit For Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025

वयोमर्यादा : नियुक्त उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे असं आवश्यक आहे.

वयामध्ये सूट : वयामध्ये सूट ही खालीलप्रमाणे आहे.

[SC/ST:05 वर्ष सूट आहे.]

(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथील).

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025 Salary Per Month

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत पीडिएफ जाहिरात पहा.

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल) व ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख :16 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी तारखा : 16 जून 2025 ते 17 जून 2025 या तारखेला सकाळी 11 ते 04 या दरम्यान तुम्हाला कागद पडताळणी साठी खाली दिलेल्या पत्यावर थांबेचे आहे.

कागदपत्रे पडताळणीसाठी पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001. या पत्यावर कागद पडताळणी साठी यायचे आहे.

मित्रांनो आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025 Notification PDF
Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025
Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातOfficial PDF Notification
ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update
How to Apply Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक व पत्ता वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

17 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहिल्यानगर भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.