MAVIM Washim Bharti 2025 Notification

मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम मध्ये नवीन पदांसाठी MAVIM Washim Bharti 2025 ची भरतीची जाहिरात निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन ( ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2025 ही आहे. मित्रांनो तुम्हाला वाशिम मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
MAVIM Washim Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही भरती महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम मध्ये या विभागा अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला वाशिम मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
हेही वाचा :
AFS Nagpur Bharti 2025: वायुसेना विद्यालय नागपूर अंतर्गत विविध नवीन पदांची भरती!
Army CME Pune Bharti 2025: कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे मध्ये नवीन भरती!
SSC Stenographer Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर तब्बल 261 पदांची भरती!
महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम भरती 2025
पदाचे नाव : पदाचे नाव सनदी लेखापाल हे आहे.
एकूण पदे : या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे वाशिम मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे.
Educational Qualification for MAVIM Washim Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतासाठी खाली दिलेली पीडिएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Age Limit For MAVIM Washim Bharti 2025

वयोमर्यादा : वयाची अट नमूद केलेली नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडिएफ चेक करा.
[SC/ST:05 वर्ष सूट आहे.]
OBC: 03 वर्षे सूट आहे.]
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MAVIM Washim Bharti 2025 Salary Per Month
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
MAVIM Washim Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (ई-मेल) व ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 जून 2025 ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम, चिखली रोड, सिव्हिल लाईन, वाशिम-444505 या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा ( ई-मेल ) पत्ता : washimmavim@gmail.com हा अर्ज (ई-मेल) आहे
परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या naukrimarg.com या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.
MAVIM Washim Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | Official PDF Notification |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
How to Apply MAVIM Washim Bharti 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक व पत्ता वरती दिली आहे. त्यावर थेट अर्ज करू शकणार आहेत.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
भरती बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
MAVIM Washim Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
19 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाइन (ई-मेल ) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.